Interview : Sachit Patil | Tamasha Live | "सिनेमाचं नाव ऐकताच दिला होकार'' | Sanjay Jadhav

2022-05-13 1

संजय जाधव दिग्दर्शित तमाशा लाईव्ह हा सिनेमा येत्या २४ जून २०२२ ला आपल्या भेटीला येतोय. या सिनेमातल्या भूमिकेबद्दल जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.